Pune Pipeline Burst: सिंहगड रोडवरील गोयल गंगा सोसायटीजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली; मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाल्याने वाहतूक विस्कळीत (Video)
पुण्याच्या सिंहगड रोड हा नेहमी कोंडीने व्यस्त राहतो. त्यातच तेथे पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घडना घडली आहे. त्यामुळे पाणी बाहेर पडल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.
Pune Pipeline Burst: पुण्याच्या सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) गोयल गंगा सोसायटीजवळ आज, 22 मे रोजी एक पाण्याची मोठी पाईपलाईन (Pipeline Burst) फुटल्याची घटना घडली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले. परिणामी परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. एक्स वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना ट्राफिकचा मनस्ताप झाला. त्यातच हजारो लिटर पाणी वाया गेले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement