Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट दिला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट असणार आहे. यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात रायगड, नाशिक आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. नक्की वाचा: Monsoon 2025: पुढील 4-5 दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा IMD चा अंदाज .
महाराष्ट्र हवामान अंदाज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)