GT vs LSG IPL 2025 64th Match Toss Update: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, लखनौ संघ प्रथम फलंदाजी करणार

लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. या हंगामात ऋषभ पंत एलएसजीचे नेतृत्व करत आहे. तर, जीटीची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल आहे.

GT vs LSG (Photo Credit - X)

Gujarat Titans vs Lucknow Super Giants, TATA IPL 2025 64th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 64 वा सामना आज म्हणजेच 22 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (GT vs LSG) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. या हंगामात ऋषभ पंत एलएसजीचे नेतृत्व करत आहे. तर, जीटीची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओरोर्के

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

2025 Indian Premier League 2025 IPL 2025 Tata Indian Premier League 2025 Tata IPL Ahmedabad Ahmedabad pitch report Ahmedabad Weather Ahmedabad Weather Report Ahmedabad Weather Update GT vs LSG GT vs LSG Live Score GT vs LSG Live Scorecard GT vs LSG Live Streaming GT vs LSG Live Toss Update GT vs LSG pitch report GT vs LSG weather Gujarat Titans Gujarat Titans vs Lucknow Super Giants Gujarat Titans vs Lucknow Super Giants Live Match Gujarat Titans vs Lucknow Super Giants Live Score Gujarat Titans vs Lucknow Super Giants Live Score Update Gujarat Titans vs Lucknow Super Giants Live Scorecard Gujarat Titans vs Lucknow Super Giants Live Toss Gujarat Titans vs Lucknow Super Giants Pitch Report Gujarat Titans vs Lucknow Super Giants Players indian premier league Indian Premier League 2025 IPL IPL 2025 Lucknow Super Giants Narendra Modi Stadium Narendra Modi Stadium Pitch Report Rishabh Pant Shubman Gill Tata 2025 IPL Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2025 Tata IPL Where To Watch Gujarat Titans vs Lucknow Super Giants अहमदाबाद अहमदाबाद पिच रिपोर्ट अहमदाबाद हवामान अहमदाबाद हवामान अपडेट आयपीएल आयपीएल 2025 इंडियन प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग 2025 ऋषभ पंत गुजरात टायटन्स जीटी विरुद्ध एलएसजी टाटा 2025 आयपीएल टाटा आयपीएल टाटा इंडियन प्रीमियर लीग नरेंद्र मोदी स्टेडियम लखनऊ सुपर जायंट्स शुभमन गिल
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement