ठळक बातम्या

NZ vs PAK 2nd ODI 2025 Scorecard: न्यूझीलंडचे पाकिस्तानसमोर 293 धावांचे लक्ष्य; मिशेल हेय चे थोडक्यात राहिले शतक, येथे पहा स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज म्हणजे 2 एप्रिल रोजी हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Nilamben Parikh Passes Away: महात्मा गांधी यांची पणती निलमबेन पारीख यांचे 92 व्या वर्षी निधन

Dipali Nevarekar

महात्मा गांधी यांची पणती निलमबेन पारीख यांचे 92 व्या वर्षी गुजरात मधील नवसारी येथे निधन झाले आहे.

RCB vs GT IPL 2025 Live Streaming: गुजरात टायटन्ससमोर मजबूत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मोठे आव्हान; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025 चा 14 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.

Kunal Kamra ला मुंबई पोलिसांचं तिसरं समन्स; 5 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश

Dipali Nevarekar

कामराच्या विडंबनात्मक कवितेप्रकरणी चौकशीसाठी त्याला हे समन्स बजावण्यात आले आहे.

Advertisement

Buldhana Accident: शेगाव-खामगाव महामार्गावर दोन बस आणि बलेरो ची धडक; 5 जणांचा मृत्यू

Dipali Nevarekar

.पुण्यातून परतवाडा येथे जाणार्‍या एसटी बसला चारचाकी वाहनाने मागून धडक दिली नंतर खाजगी ट्रव्हलसने दोन्ही वाहनांना उडवलं.

EPFO Payment System: पेमेंट सिस्टम आणि सेवा वितरणासाठी 'ईपीएफओ' कडून15 बँकांचा पॅनलमध्ये समावेश

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ईपीएफओने त्यांच्या पेमेंट सिस्टममध्ये आणखी 15 बँका जोडल्या आहेत, ज्यामुळे वार्षिक 12,000 कोटी रुपयांच्या वसुलीमध्ये व्यवहार सुलभ होतील. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओ 2.01 आणि जलद दाव्याचे निपटारे यासारख्या सुधारणांवर प्रकाश टाकला.

Bengaluru Teacher Affair With Student's Father: विद्यार्थ्याच्या वडिलांशी प्रेमसंबंध, बंगळुरु येथील महिला शिक्षकास अटक; काय आहे प्रकरण?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Karnataka News: बंगळुरूच्या एका महिला शिक्षकास आणि तिच्या साथीदारांना विद्यार्थ्याच्या वडिलांकडून 20 लाख रुपये ब्लॅकमेल करून खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपींनी खाजगी फोटो आणि व्हिडिओ वापरून पैसे मागितले, ज्यामुळे त्यांना केंद्रीय गुन्हे शाखेने अटक केली.

Prajakta Mali Saree Photos: लाल रंगाची नऊवारी साडी आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये खुलले प्राजक्ता माळीचे सौंदर्य; नवे फोटोशूट व्हायरल (See Photos)

टीम लेटेस्टली

अभिनय कौशल्याबरोबरच, प्राजक्ता माळीने आपल्या नृत्यकौशल्याने आणि उद्योजकतेने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.​ प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असून, त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर 2 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Advertisement

Waqf Amendment Bill: 'शिवसेना-यूबीटी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की...'; वक्फ दुरुस्ती विधेयकावरील Uddhav Thackeray यांच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न

Prashant Joshi

केंद्र सरकार बुधवारी संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर करणार आहे. सरकारचे म्हणणे आहे की, याद्वारे वक्फशी संबंधित मालमत्तांचे चांगले व्यवस्थापन सुनिश्चित केले जाईल. मात्र, या विधेयकाविरुद्ध देशभरात आधीच निदर्शने झाली आहेत.

Waqf Amendment Bill 2024: वक्फ दुरुस्ती विधेयक, लोकसभेत गदारोळ; सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने, कोणाची किती ताकत? जाणून घ्या संख्याबळ

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सत्ताधाऱ्यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत आणले आहे. ज्यावरुन राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकावरुन एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी आमनेसामने आहे. दोन्ही बाजूंनी विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात जोर लावला आहे. दोन्ही बाजूंचे संख्याबळ घ्या जाणून.

Zomato Layoffs: फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोने आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; जाणून घ्या कारण

टीम लेटेस्टली

ही कपात मार्च 2025 च्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली आणि 1 एप्रिल रोजी बातम्यांमध्ये याची पुष्टी झाली. काही माजी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर दावा केला की, त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढले गेले. या कर्मचारी कपातीच्या काही आठवड्यांपूर्वीच झोमॅटोने ‘नगेट’ (Nugget) नावाचे एआय आधारित ग्राहक सेवा प्लॅटफॉर्म लॉन्च केले होते.

New Ready Reckoner Rates in Maharashtra: महाराष्ट्रात मालमत्ता खरेदी करणे झाले महाग; रेडी रेकनर दरात सरासरी 4.39 टक्के वाढ

Prashant Joshi

रेडी रेकनर दराच्या वाढीमुळे मालमत्तेच्या किमती वाढतील, ज्यामुळे अधिक मुद्रांक शुल्क देखील भरावे लागेल. जरी ही वाढ सुरुवातीला अंदाजित 10% वाढीपेक्षा खूपच कमी असली तरी, मुद्रांक शुल्कात कोणताही बदल झाला नसला तरी, त्याचा मालमत्तेच्या किमतीवर आणि खरेदीदारांच्या मुद्रांक शुल्कावर परिणाम होईल.

Advertisement

Jaykumar Gore’s Son Bike Stunts: मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलाचा बाईक स्टंट वादास कारण, Video Viral

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Adityaraj Gore Bike Stunt: महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे याचा नंबर प्लेटशिवाय धोकादायक बाईक स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी कायदा अंमलबजावणी आणि सरकारच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Mahabaleshwar Tourism Festival 2025: राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 2 ते 4 मे 2025 या कालावधीत महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन; जाणून घ्या काय असेल खास

Prashant Joshi

पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्री दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Cabinet Meeting Decision: महायुती सरकारची मंत्रिमंडळ बैठक संपन्न; जाणून घ्या प्रमुख निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्य मंत्रिमंडलाळी नियमीत बैठक आज मुंबई येथे पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा संक्षिप्त आढावा.

No Retirement At 75 Rule In BJP: 'भाजपमध्ये 75 व्या वर्षी निवृत्तीचा नियम नाही, संजय राऊत पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ ठरवू शकत नाहीत'- Chandrashekhar Bawankule

Prashant Joshi

शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टिप्पणी केली होती की, ही मोदींची ‘निवृत्तीची योजना’ असू शकते. ते म्हणाले होते, पंतप्रधान झाल्यानंतर पीएम मोदी यांनी पहिल्यांदाच आरएसएस मुख्यालयाला भेट दिली. याचे काहीतरी महत्त्व असले पाहिजे.

Advertisement

Anant Ambani: अनंत अंबानी यांनी पायी तीर्थयात्रेदरम्यान वाचवले कोंबड्यांचे प्राण, वाचा सविस्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी कापण्यासाठी नेण्यात येणाऱ्या कोंबड्या वाचवण्यासाठी जामनगर ते द्वारका ही त्यांची तीर्थयात्रा थांबवली. दररोज रात्री 10-12 किमी चालत, 10 एप्रिल रोजी त्यांच्या 30 व्या वाढदिवसापूर्वी ते द्वारकाधीश मंदिरात पोहोचणार आहेत.

NZ vs PAK 2nd ODI 2025: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का; मार्क चॅपमन संघाबाहेर, 'या' खेळाडूला स्थान

Jyoti Kadam

न्यूझीलंडचा मार्क चॅपमन पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे. हा सामना २ एप्रिल रोजी हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे खेळला जाईल.

E-Bike Taxi Policy Maharashtra: महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सी सेवांना अटींसह मान्यता, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र सरकारने ई-बाईक टॅक्सी सेवांना मान्यता दिली आहे. ज्यामुळे ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांना फायदा होईल. नवीन धोरणाचे उद्दिष्ट सुरक्षितता आणि नियामक चिंता दूर करताना 20,000 नोकऱ्या निर्माण करण्याचे आहे.

Jharkhand Train Accident: झारखंडमध्ये मालगाडींच्या समोरासमोर धडकेत भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी

Jyoti Kadam

Advertisement
Advertisement