ठळक बातम्या
Mumbai Metro 3 Update: मुंबई मेट्रो अॅक्वा लाईन ची सेवा येत्या 10 एप्रिलला बीकेसी-वरळी पर्यंत सुरू होणार? पहा अपडेट्स
Dipali NevarekarMumbai Metro-3 मुळे आरे ते धारावी प्रवास 27 मिनिटे, शीतलादेवी मंदिर 29 मिनिटे, दादर मेट्रो 32 मिनिटे,सिद्धिविनायक मंदिर 34 मिनिटे, वरळी 36 मिनिटे आणि आचार्य अत्रे चौक 39 मिनिटांत पोहचता येणार आहे.
Kunal Kamra Apologize: कुणाल कामरा याने मागितली माफी, म्हणाला 'Deeply Sorry'; पण कोणाला? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेस्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी त्यांच्या शोमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मुंबई पोलिसांनी चौकशी केलेल्या बँकरची माफी मागितली आहे. कामरा यांनी बँकरसाठी भारतात कुठेही सुट्टी प्रायोजित करण्याची ऑफर दिली.
Farm Loan: 'किडनी 75 हजार रुपयांना, 90 हजाराला लिव्हर'; वाशिम येथील आर्थिक संकटाने त्रस्त शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल, कर्जमाफीसाठी अनोखा निषेध (Video)
Prashant Joshiसतीश यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते वाशिमच्या मुख्य बाजारपेठेत असून, त्यांच्या गळ्यात एक बॅनर लटकलेला दिसत आहे. या बॅनरवर ठळक अक्षरात लिहिले आहे, ‘शेतकऱ्यांचे शरीराचे अवयव खरेदी करा'. या घोषणेखाली त्यांनी त्यांच्या शरीराच्या अवयवांची किंमत लिहिली आहे.
Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamजाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये अक्षय लॉटरीचे बक्षिस 7 लाखांचे असणार आहे. तर महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरीची पहिली बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.
‘Uber for Teens’: जाणून घ्या उबर च्या नियमित सेवेपेक्षा या सेवेमध्ये काय खास?
Dipali Nevarekar‘Uber for Teens’ चे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते पालकांना त्यांच्या मुलांच्या बुक केलेल्या राईड्सवर देखरेख करण्याची परवानगी देते.
IPL 2025: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; Jasprit Bumrah च्या पुनरागमनाबाबत महत्त्वाची अपडेट आली
Jyoti Kadamआयपीएल 2025 सुरू सर्व संघांनी जवळपास 2 सामने खेळले आहेत. चाहते वाट पाहत असलेल्या जसप्रीत बुमराह अद्याप खेळलेला नाही. त्यांचा आता आणखी हिरमोड होणर आहे. त्याच्या पुनरागमनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Mumbai Diamond Fraud: हिरा आदलाबदली, 1.7 कोटी रुपयांचा घोटाळा; सूरत येथील हिरे व्यापाऱ्यास अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईच्या भारत डायमंड बोर्समध्ये एका हाय-प्रोफाइल फसवणूक प्रकरणात सुरतच्या एका हिऱ्याच्या व्यापाऱ्याला प्रयोगशाळेत वाढवलेल्या हिऱ्याशी छेडछाड केलेबद्दल आणि 1.7 कोटी रुपयांचा हिरा अदलाबदल केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025: बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जाणून घ्या महामानवा बद्दल काही खास गोष्टी
PBNS Indiaडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या निमित्ताने आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येतात.
NZ vs PAK 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा पुन्हा पराभव; न्यूझीलंडची मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी
Jyoti Kadamन्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज म्हणजे 2 एप्रिल रोजी सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 84 धावांनी पराभव केला. यासह, यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली.
Konkan Railway Summer Special Trains: कोकणात जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष गाडीचं आजपासून बूकिंग सुरू; पहा वेळा, थांबे
Dipali Nevarekarरविवारी संध्याकाळी 4.30 ला मडगावातून सुटणारी ट्रेन सकाळी 6.30 च्या सुमारास एलटीटीला येणार आहे. तर दर सोमवारी सकाळी 8.20 च्या सुमारास एलटीटी मधून सुटणारी ट्रेन रात्री 9.40 ला मडगावला पोहचणार आहे.
Shreyas Iyer New Milestone: श्रेयस अय्यरने रचला आयपीएलमध्ये नवा विक्रम; या बाबतीत वीरेंद्र सेहवागला मागे टाकले
Jyoti Kadamटाटा आयपीएल 2025 चा 13 वा सामना लखनऊ येथे भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला.
Balbharati Books pdf Download: बालभारती जुनी पुस्तके कशी डाउनलोड कराल? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेतुम्हाला तुमच्या काळातील शालेय जीवनातील बालभारती पुस्तके (Balbharati Books) सहज उपलब्ध होऊ शकतात. ही पुस्तके आपण सहज डाऊनलोडही (How to download Balbharati books) करु शकता. बालभारतीने ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यामध्ये 1969 ते 2020 या काळातील सर्व बालभारती पुस्तके online उपलब्ध झाली आहेत. ही पुस्तके आपण डाऊनलाडसुद्धा करु शकता.
Digvesh Rathi Receives Fine and Demerit Points: पराभवानंतर लखनऊ सुपर जायंट्सला आणखी एक धक्का; नोटबुक स्टाईल सेलिब्रेशन केल्याबद्दल दिग्वेश राठीवर दंडात्मक कारवाई
Jyoti Kadamप्रियांश आर्य याला बाद केल्यानंतर गोलंदाज दिग्वेश सिंग राठी याने आनंद साजरी करताना केलेले कृत्य त्याला महागात पडले आहे. त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
Siddhivinayak FD Scheme for Girls: सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून मुलींसाठी एफडी योजना; विक्रमी 133 कोटी रुपये कमाईची नोंद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 133 कोटी रुपयांची कमाईची नोंद केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% वाढली आहे. महिला दिनी नागरी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या मुलींसाठी एफडी योजना देखील ट्रस्टने आखली आहे.
Rajdhani Express Viral Video: मालकासोबत राजधानी एक्सप्रेसचा प्रवास बेतला कुत्र्याच्या जीवावर; प्लॅटफॉर्मवरून घसरून अडकला रेल्वे रुळांत (Video)
Jyoti Kadamमालकासोबत धावती राजधानी एक्सप्रेस ट्रेन पकडण्याचा प्रयत्न कुत्र्याच्या जीवावर बेतला. कुत्रा प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळांमध्ये पडला.
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या स्मृतिदिनी अभिवादन करणारे WhatsApp, Facebook Messages
Dipali Nevarekarछत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज हिंदवी साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले. शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शंभूराजेंनी पुढे नेले.
Minimum Balance New Rule: SBI, PNB मध्ये बॅंकेमध्ये किमान बॅलेन्स राखण्याची मर्यादा वाढवली; पहा नवे नियम
Dipali Nevarekar1 मे पासून आता एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे, कारण रिझर्व्ह बँकेने बँकांना एटीएम इंटरचेंज चार्जेस वाढवण्याची परवानगी दिली आहे.
Fawad Khan च्या बॉलिवूड मधील कमबॅकला मनसेचा विरोध; Abir Gulaal सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होऊ न देण्याचा इशारा
Dipali Nevarekar2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली असली तरी, अनेक राजकीय पक्ष आणि चित्रपट संघटना त्याचा विरोध करत आहेत.