ठळक बातम्या

When Is Hanuman Jayanti 2025? जाणून घ्या यंदा कधी साजरी होणार हनुमान जयंती; शुभ मुहूर्त व पूजा विधी

टीम लेटेस्टली

हनुमान हे बल, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक आहेत. हनुमानांना ‘संकटमोचन’ म्हणतात, कारण ते भक्तांचे दुःख आणि संकट दूर करतात. या दिवशी त्यांची पूजा केल्याने भय दूर होते आणि जीवनात शक्ती व सकारात्मकता येते.

Talking Crow Viral Video: काळा कावळा.. काका करतो! 'आई', 'बाबा', 'ताई', 'दादा' अशी हाक मारतो

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कावळा (Crow) बोलू शकतो? आणि तो सुद्धा माणसासारखा? हो, याचे उत्तर होय असे आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) तालुक्यातील गारगावं (Gargaon) येथील एका कुटुंबासोबत राहणारा एक कावळा चक्क माणसासारखा बोलत (Talking Crow Virl Video) असल्याचे पुढे आले आहे.

LSG vs PBKS Head-to-Head IPL 2025: लखनऊ सुपर जायंट्सला हरवून दुसरा विजय नोंदवण्याचा पंजाब किंग्जचा प्रयत्न; पहा हेड टू हेड आकडेवारी

Jyoti Kadam

या हंगामात, पंजाब किंग्जच्या संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे आणि एका विजयासह त्यांचे दोन गुण आहेत. पंजाब किंग्ज 5.50 पेक्षा जास्त नेट रनरेटसह पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या काळात लखनौ सुपर जायंट्सने एक सामना जिंकला आहे आणि एक पराभव पत्करला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi: छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणारे Facebook, WhatsApp Status!

Dipali Nevarekar

छत्रपती शिवाजी महाराज यांचं रायगडावर 3 एप्रिल 1680 साली निधन झाले.

Advertisement

MHADA Housing Units: म्हाडाचे 2025-26 या आर्थिक वर्षात राज्यभरात 19,497 घरे बांधण्याचे उद्दिष्ट; मुंबई मंडळांतर्गत 5,199 युनिट्स

Prashant Joshi

प्राधिकरणाने अलीकडेच म्हाडाच्या 2024-25 च्या सुधारित 10,90 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाचा आणि 2025-26 च्या प्रस्तावित 15,956.92 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाचा आढावा घेतला आणि त्याला मान्यता दिली. मुंबई मंडळाच्या अंतर्गत, 2025-26 मध्ये 5,199 गृहनिर्माण युनिट्स बांधण्याचे नियोजन आहे, ज्यासाठी 5,749.49 कोटी रुपयांचे आर्थिक वाटप करण्यात आले आहे.

Rohit Sharma आणि Virat Kohliचा A+ ग्रेड कायम; Shreyas Iyer केंद्रीय करारात परतणार

Jyoti Kadam

बीसीसीआयच्या 2024-25 च्या केंद्रीय करारात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना ए प्लस ग्रेडमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यरचे केंद्रीय करारात पुनरागमन होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी दाखवल्याने श्रेयस अय्यरची केंद्रीय करार यादीत निवड करण्यात आली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025 Messages: छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन करणारे मराठी WhatsApp Status, HD Photos

Dipali Nevarekar

यंदा शिवरायांचा 345 वा स्मृतिदिन आहे. 3 एप्रिल 1680 दिवशी त्यांचा आजारपणात रायगडावर मृत्यू झाला.

Maharashtra School New Timings: वाढत्या उष्णतेमुळे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील शाळांच्या वेळा बदलल्या, जाणून घ्या आता कोणत्या वेळेत भरणार वर्ग

टीम लेटेस्टली

हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि दुपारच्या तीव्र उष्णतेपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी घेण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा बदल तातडीने लागू करण्यात आला.

Advertisement

पुणे मध्ये माजी नगरसेविकेच्या मुलाकडून 28 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, गर्भपात

Dipali Nevarekar

पीडीत तरूणी 28 वर्षीय असून आंबेगाव मध्ये राहणारी आहे. तिचा व्यवसाय देखील आहे. पीडीतेच्या तक्रारीनंतर आरोपीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

टीम लेटेस्टली

पद्यिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. महा. गजलक्ष्मी मंगळ ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.

Medicine Price Hike: सर्वसामान्य लोकांच्या खिशावर अतिरिक्त भार; देशात 1 एप्रिल 2025 पासून 900 हून अधिक आवश्यक औषधांच्या किंमती वाढल्या

टीम लेटेस्टली

सरकारने ही वाढ वार्षिक महागाई दराशी संलग्न केली असून, औषध कंपन्यांना उत्पादन खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या यादीतील औषधे राष्ट्रीय आवश्यक औषध सूची (एनएलईएम) अंतर्गत येतात, ज्यामुळे त्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवले जाते. तरीही, ही वाढ सुमारे 1.74 टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगितले जाते, जे मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे.

Who Is Jasmin Walia?: हार्दिक पांड्याच्या रूमर गर्लफ्रेंड ची मुंबई विरुद्ध केकेआरच्या सामन्यात हजेरी; स्टँडवरून फ्लाइंग किस, संघाला चिअर करताना दिसली

Jyoti Kadam

भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान ब्रिटिश गायिका जास्मिन वालियाला पाहिल्यापासून चाहत्यांना तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. अशा परिस्थितीत, चला तुम्हाला सांगूया की जास्मिन कोण आहे.

Advertisement

Anant Ambani Birthday 2025: रिलायन्स इंडस्ट्रीजचा संचालक अनंत अंबानीचा 30 व्या वाढदिवसानिमित्त संकल्प; करत आहे जामनगर ते द्वारका अशी 140 किमीची पदयात्रा (Video)

Prashant Joshi

अनंत अंबानीने सांगितले की, त्याची पदयात्रा जामनगरमधील त्यांच्या घरापासून सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून हा प्रवास सुरू आहे, जो द्वारका इथे संपेल. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

WhatsApp Status Update: व्हॉट्सअ‍ॅप चं नवं फीचर; आता स्टेटस वर Add Music चा देखील पर्याय; पहा कसं कराल?

Dipali Nevarekar

मेसेजिंग अ‍ॅप ने दावा केला आहे की स्टेटस एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहे त्यामुळे तुम्ही काय शेअर करता ते WhatsApp पाहू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये कोणती गाणी जोडता हे आम्हाला कळत नाही.

Suryakumar Yadav New Record: सूर्यकुमार यादवच्या टी-20 मध्ये 8,000 धावा पूर्ण; आंद्रे रसेलनंतर बनला दुसरा फलंदाज

Jyoti Kadam

आयपीएल 2025 चा 12 वा सामना काल 31 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने कोलकात्याचा 8 गडी राखून पराभव केला.

Mental Health Crisis: प्रदूषित हवा शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्याही हानिकारक; अनेकजण नैराश्याच्या गर्तेत

Jyoti Kadam

Advertisement

'मराठी गेलं तेल लावत' म्हणणार्‍या L&T च्या सुरक्षारक्षकाला मनसैनिकांनी चोपलं; पवई मधील घटना (Watch Video)

Dipali Nevarekar

सोशल मीडीयामध्ये सुरक्षारक्षकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पवईच्या एल अँड टी कॅम्पसमध्ये एका व्यक्तीने मराठी भाषेबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते.

'अवकाशातून भारताचा अद्भूत नजारा'; पहा लवकरच भारत भेटीवर येण्याची योजना आखणार्‍या Sunita Williams काय म्हणाल्या?

Dipali Nevarekar

सुनिता यांनी आपण लवकरच निश्चित भारतभेटीवर जाणार असल्याचं म्हटलं आहे.

Who is Ashwani Kumar?: पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास! केकेआरच्या 4 विकेट घेणारा मुंबई इंडियन्सचा अश्वानी कुमार आहे तरी कोण?

Jyoti Kadam

अश्वनी कुमार आयपीएलच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात मोठी कामगिरी करणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. याशिवाय, लीगच्या 17 वर्षांच्या इतिहासात पदार्पणात चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा तो चौथा गोलंदाज आणि पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.

Ashwani Kumar: अश्वानी कुमारने पदार्पणातच केला विक्रम, आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात 'असे' करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

Jyoti Kadam

मुंबई इंडियन्सचा युवा गोलंदाज अश्वानी कुमारने त्याच्या पहिल्याच सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. त्याने 3 षटकांत 4 विकेट घेत दोन शतके जुना एक मोठा विक्रम मोडला आहे.

Advertisement
Advertisement