Ashwani Kumar: अश्वानी कुमारने पदार्पणातच केला विक्रम, आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात 'असे' करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

मुंबई इंडियन्सचा युवा गोलंदाज अश्वानी कुमारने त्याच्या पहिल्याच सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. त्याने 3 षटकांत 4 विकेट घेत दोन शतके जुना एक मोठा विक्रम मोडला आहे.

PC-X

Ashwani Kumar: आयपीएल 2008 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून कोणत्याही भारतीय गोलंदाजाला लीगमध्ये पदार्पणात चार विकेट घेता आल्या नाहीत. परंतु, सोमवारी वानखेडेवर हा विक्रम मोडण्यात आला. या सामन्यात अश्वानी कुमारने (Ashwani Kumar) मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सारख्या महान फलंदाजाची विकेट घेतली. यानंतर, त्याने आणखी तीन विकेट घेतले. अश्विनीने रहाणे व्यतिरिक्त, अश्विनीने रिंकू सिंग, मनीष पांडे आणि आंद्रे रसेल सारख्या बलाढ्य फलंदाजांचे बळी घेतले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement