Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi: छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणारे Facebook, WhatsApp Status!
छत्रपती शिवाजी महाराज यांचं रायगडावर 3 एप्रिल 1680 साली निधन झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं रायगडावर 3 एप्रिल 1680 साली निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे एक वीर योद्धे होते. हिंदुस्थानामध्ये शिवरायांनी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या युद्धनीती, शौर्य, प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी भोसले मराठा कुळात, सध्याच्या महाराष्ट्रात झाला. आजारपणात शिवरायांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवरायांच्या कथा सांगून विचारांची प्रेरणा दिली जाते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement