Buldhana Accident: शेगाव-खामगाव महामार्गावर दोन बस आणि बलेरो ची धडक; 5 जणांचा मृत्यू
.पुण्यातून परतवाडा येथे जाणार्या एसटी बसला चारचाकी वाहनाने मागून धडक दिली नंतर खाजगी ट्रव्हलसने दोन्ही वाहनांना उडवलं.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. खाजगी बस, एसटी आणि बोलेरो या तीन वाहनांची एकमेकांना धडक बसली आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.पुण्यातून परतवाडा येथे जाणार्या एसटी बसला चारचाकी वाहनाने मागून धडक दिली नंतर खाजगी ट्रव्हलसने दोन्ही वाहनांना उडवलं. भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. सध्या जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पोलिस प्रशासनाकडून या दुर्घटनेची माहिती घेतली जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement