Nilamben Parikh Passes Away: महात्मा गांधी यांची पणती निलमबेन पारीख यांचे 92 व्या वर्षी निधन
महात्मा गांधी यांची पणती निलमबेन पारीख यांचे 92 व्या वर्षी गुजरात मधील नवसारी येथे निधन झाले आहे.
महात्मा गांधी आणि त्यांचे मुलगा हरिलाल यांच्यासोबत असलेले गुंतागुंतीचे संबंध यावर आधारित एक पुस्तक नीलमबेन यांनी लिहलं होतं. दरम्यान हरिलाल हे नीलमबेन यांचे आजोबा होते. निलंबेन यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य दक्षिणापथमध्ये घालवले. Dakshinapatha ही संस्था आदिवासी महिलांच्या उन्नतीसाठी स्थापन केली होती, त्यांना शिक्षण देऊन आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)