लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉसच्या 12 व्या सीजनमध्ये एक मराठमोठा चेहरा लक्षवेधी ठरला. तो म्हणजे अभिनेत्री, डान्सर नेहा पेंडसे. या सीजनमध्ये स्पर्धक Singles v/s Double असे दिसून आले. नेहा आपल्या बोल्डनेसमुळे चांगलीच चर्चेत असते. असा तिचा हॉट अंदाज बिग बॉसमध्येही पाहायला मिळाला.
सोशल मीडियावर देखील नेहाचे खूप सारे फॅन क्लब्स आहेत. अलिकडे नेहाचे पोल डान्स हिट ठरत आहेत.
फिटनेस फ्रिक नेहा पेंडसे मोकळ्या वेळात पोल डान्स करते. पोल डान्सचा पुरेपूर आनंद घेताना नेहा पेंडसे...
नेहाचा हा व्हिडिओ अत्यंत बोल्ड आहे. आता नेहा बिग बॉस १२ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
View this post on Instagram
One short but effective practise session #sick #cannotstop #poleislife #polecommunity
बिग बॉस १२ मध्ये नेहा पेंडसेबरोबरच सृष्टी रोडे, सबा खान, सोमी खान, दीपक ठाकूर, उर्वशी वाणी, रोशमी बनिक, कृति वर्मा, श्रीमंत, अनूप जलोटा, जसलीन मथारू, दीपिका कक्कड, रोमिल चौधरी, निर्मल सिंग, सौरभ पटेल, शिवाशीष मिश्रा आणि करणवीर बोहरा हे स्पर्धक सहभागी झाले होते.
View this post on Instagram
PROGRESS... Coz it's stimulating and satisfying #poleislife @aarifa.pole.burnt
बिग बॉसच्या या सीजनमध्ये 6 जोड्या आणि 5 सिंगल्स होते. त्यामुळे काहीसा हटके ठरलेल्या या सीजनची टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड विजेती ठरली.