Arianny Celeste: जगातील सर्वात सुंदर, तितकीच महागडी रिंग गर्ल एरियनी सेलेस्टे हिचे कॅलेंडर 2020 साठी हॉट फोटोशूट
Arianny Celeste In Red Bikini | (Photo Credits: Instagram)

Arianny Celeste Bikini Photo Shoot Calendar 2020: एकाच वेळी लाखो डॉलर कमावणारी UFC (Ultimate Fighting Championship) ची पहिली रिंग गर्ल (UFC Ring Girl) एरियनी सेलेस्टे (Arianny Celeste) हिने आपल्या चाहत्यांना खास क्रिसमस (Christmas 2020) निमित्त नववर्षाची भेट दिली आहे. एरियनी सेलेस्टे हिने सन 2020 या नववर्षाच्या कॅलेंडरसाठी खास फोटोशूट केले आहे. लाल बिकिनीत (Arianny Celeste In Red Bikini) बोल्ड फोटोशूट करणारी एरियनी सेलेस्टे फारच हॉट दिसते. आपल्या खास फोटोशूटमधील काही फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रम अकाऊंट, सोशल मीडिया आणि वेबसाईट आदिंवरही शेअर केले आहेत. एका फोटोखाली तिने खास कॅप्शनही लिहीली आहे. यात तिने म्हटले आहे की, 'चला सँटाला सांगूया की आम्ही क्रिसमसमध्ये वास्तवात काय अपेक्षा करतो'. चर्चा आहे की, सेलेस्टे हिचे हस्ताक्षर असलेले हे कॅलेंडर तिचे चाहते 39 अमेरिकी डॉलर (भारतीय रुपयांत सुमारे 28 हजार रुपये) किमतीला खरेदी करु शकतात.

एरियनी हिचे फोटो असलेल्या या कॅलेंडरवर तिची स्वाक्षरी (Arianny Celeste Signature)आणि खास संदेशही असणार आहे. तिचे चाहते हे कॅलेंडर मोठ्या प्रमाणवर खरेदी करतील अशी आशा आहे.

एरियनी सेलेस्टी इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

Let Santa know what u really want for Christmas. Order my 2020 calendar now to get it before Christmas! Www.ariannyceleste.com

A post shared by Arianny Celeste UFC® (@ariannyceleste) on

जवळपास 34 वर्षे वयाची एरियनी सेलेस्टे 2006 पासून UFC ची रिंग गर्ल आहे. एरियनी त्या 8 रिंगमध्ये सहभागी आहे. ज्यात UFC चे सर्वाधिक चर्चित चेहरे आहेत. इतकेच नव्हे तर, एरियनी सेलेस्टे 5 वेळा रिंग गर्ल ऑफ द इयर हा किताब जिंकली आहे.

एरियनी सेलेस्टी इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

Let Santa know what u really want for Christmas. Order my 2020 calendar now to get it before Christmas! Www.ariannyceleste.com

A post shared by Arianny Celeste UFC® (@ariannyceleste) on

मिक्स मार्शल आर्ट्सची या रिंग गर्लची ओळख केवळ UFC रिंग पर्यंतच सिमीत नाही. एरियनी अत्यंत यशस्वी मॉडेलही आहे याशिवाय ति जिमनास्ट आणि डान्सरही आहे. तीने काही काळ चिअरलीडर म्हणूनही काम पाहिले आहे. (हेही वाचा, शर्मिला निकोलेट: सोशल मीडियावर नेटीझन्सचा कलेजा खलास करणारी भारतीय वंशाची गोल्फर)

एरियनी केवळ इन्स्टाग्रम पेजवरच आपले हॉट फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर एरियनी हिचे जवळबास 32 लाख 53 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ट्विटरवरही एरियनी हिचे जवळबास 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

एरियनी सेलेस्टी इन्स्टाग्राम पोस्ट

एरियनी सेलेस्टे प्लेबॉय, मॅक्सिम यूएस, एफएचएम, मॅक्सिम कोरिया, मॅक्सिम फिलिपींस, एफएचएम ऑस्ट्रेलिया आणि एएफसी आदी मासिकांच्या मुखपृष्ठांवरही झळकली आहे. तसेच, स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेड (Sports Illustrated) च्या फेब्रुवारी 2020 च्या अंकावर लेडी ऑफ द डे (Lady of the Day) सुद्धा सेलेस्टे राहिली आहे. एरियनी सेलेस्टेएक टीव्ही शोसुद्धा होस्ट करते. 2014 ते 2015 दरम्यान, तिने वेलोसिटी टेलिविजनवर ‘ओवरहालिन’ (Overhaulin) चे 7 एपिसोड होस्ट केले होते.

एरियनी सेलेस्टी इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, रिंग गर्ल ती असते जी खेळ सुरु असताना खेळामध्ये रिंगमधून प्रवेश करते. तिच्या हातात एक बिलबोर्ज असतो. ज्यावर एक क्रमांक लिहिलेला असतो. हा क्रमांक सामन्यातील कोणती फेरी सुरु आहे ते सांगतो. रिंग गर्ल बॉक्सिंग, किकबॉक्सिंग आणि मिक्स्ड मार्शल आर्ट्स अशा सामन्यांमध्ये पाहायला मिळतात.