काहीसा उच्चभ्रू वर्तुळात खेळला जात असला आणि सर्वसामान्यांमध्ये फारसा लोकप्रिय नसला तरी, गोल्फ या खेळाचे भारताशी असलेले नाते जुनेच आहे. पूर्वीच्या काळी अगदी राजा-महाराजांपासून चालत आलेला हा खेळ अलिकडे भारतातील तरुणाईच्याही पसंतीस उतरत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या या खेळाच्या स्पर्धेतही अनेक भारतीय चेहरे आपले स्थान निर्माण करत आहेत. अनेक चेहऱ्यांनी ते स्थान बळकट केले आहे. या चेहऱ्यांपैकीच एक चेहरा म्हणजे शर्मिला निकोलेट. खरेतर शर्मिला ही भारतीय वंशाची आहे.
View this post on Instagram
I'm just killing time until my next meal. #fitfam #fitness #strongissexy
शर्मिला निकोलेट हीला जगातील सर्वात हॉट गोल्फर म्हणूनही ओळखले जाते. यूरोपीयन टूरमध्ये क्वालीफाय झालेली शर्मिला ही सर्वात तरुण गोल्फ खेळाडू आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहणे तिला आवडते. दिलखेचक अदा आणि मादक सौंदर्यामुळे सोशल मीडियात अनेकांच्या हृदयावर ती अक्षरश: राज करते.
View this post on Instagram
I'm just killing time until my next meal. #fitfam #fitness #strongissexy
View this post on Instagram
Cultivating a new breed of self around the greens. #Gamechanger #Golf #Fitfam
विविध पोझमधले आपले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करणे हा शर्मिला निकोलेटचा एक आवडता छंद. तिच्या फोटोला लाई करणारे आणि शेअर करणारे असंख्य चाहते तुम्हाल इन्स्टाग्रामवर दिसतील. निकोलेटच्या इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियातील फॉलोअर्सची संख्याही भलतीच तगडी आहे.
View this post on Instagram
Cultivating a new breed of self around the greens. #Gamechanger #Golf #Fitfam
शर्मिला ही भारतीय वंशाची आहे. तिची आई सुरेखा हीसुद्धा भारतीय आहे. मात्र, तिचे वडील मार्क निकोलेट हे फ्रान्सचे नागरिक आहेत. शर्मिलाने वयाच्या ११व्या वर्षीच गोल्फ खेळायला सुरुवात केली. १८ व्या वर्षी ती एक प्रोफेशनल गोल्फर बनली. तीने आतापर्यंत ११ प्रोफेशनल पदकं जिंकली आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
Always enjoy treating myself at @blown.in ! Love what they’ve done to my hair
गोल्फर म्हणून प्रसिद्ध असलेली शर्मिला निकोलेट ही उत्कृष्ट जलतरणपटूही आहे. तिने जलतरण स्पर्धेतही अनेक पदकं जिंकली आहेत. खेळाडू म्हणून असाव्या लागणाऱ्या शारीरिक तंदुरुस्तीत तर ती अव्वल आहे.