Yashraj Mukhate Viral Video: यशराज मुखाटेने प्रॉपर्टी डिलरचा बनवला भन्नाट व्हिडियो (Watch Video)
Yashraj Mukhate

YouTuber यशराज मुखाटे हा नेहमीच ट्रेंडिग व्हिडिओला मजेशीर म्युझीक देऊन पोस्ट करत असतो. सध्या प्रॉपर्टी डिलर भावेश कावरे हा मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी विक्री होणाऱ्या मालमत्तेची माहिती देताना दिसतो.त्याचे व्हिडिओ देखील चांगलेच व्हायरल होत असतात. भावेश कावरेच्या एका व्हिडिओवर यशराज मुखाटेने धम्माल म्युझीक देत व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ देखील चांगलाच लोकांच्या पंसतीला आला असून सध्या तो ट्रेंडिगमध्ये आहे.

Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)