अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela ) यापूर्वी अनेकदा चर्चेमध्ये आली होती. मात्र नुकताच उर्वशीने इंस्टाग्रामवर शेअर केलेला हॉट अंदाजातील व्हिडिओ सोशल मीडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. फोटो आणि व्हिडिओमध्ये पांढर्या बिकनीमधील उर्वशीचा सिझलिंग अंदाज व्हायरल होत आहे. उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर 13 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हंसिका मोटवानीचे देखील प्रायव्हेट फोटो लीक झले होते. त्यानंतर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती हंसिकाने दिली होती.
उर्वशी रौतला यापूर्वी अनेकदा बोल्ड सिन्समुळे चर्चेमध्ये आली होती. 'हेट स्टोरी' सीरीजपूर्वी अनेक सिनेमांमध्ये ने हॉट अंदाजामध्ये काम केलं आहे. उर्वशी सिनेसृष्टीमध्ये येण्यापूर्वी काही ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभागी झाली होती.