अभिनेत्री हंसिका मोटवानीचे बिकिनीमधील प्रायव्हेट फोटोज लीक
हंसिका मोटवानी (Photo Credit: Instagram)

कमल हसनची मुलगी अक्षरा हसनचे प्रायव्हेट फोटोज लीक झाले होते. अजूनही हे प्रकरण ताजे आहे अशातच आता अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) चे प्रायव्हेट फोटो लीक झाल्याची बातमी आहे. या फोटोंत हंसिका पांढऱ्या रंगाच्या अंतर्वस्त्रात आहे. बहुतांश फोटो न्यूयॉर्कमधील हॉलिडे दरम्यानचे असल्याचे कळतेय. हे फोटो कसे लीक झालेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान हंसिकाने यातील अनेक फोटोज सोशल मिडियावरून काढून टाकले आहे, मात्र हे अंतर्वस्त्रातील फोटोज अजूनही पाहायला मिळत आहेत. (हेही वाचा : प्रायव्हेट फोटो लिक झाल्यानंतर कमल हासनच्या मुलीने मागितली मुंबई पोलिसांकडे मदत)

 

याबाबत हंसिकाने अजून तरी कोणतेही भाष्य केले नाही. तसेच तिने सायबर क्राईमशी संपर्कही साधला नाही. 2003 मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. त्यानंतर ‘कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका बालकलाकार म्हणून दिसली होती.