बॉलिवूडमधील हॉट, सेक्सी अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) नेहमीच आपल्या मादक अदांमुळे चर्चेत असते. मात्र आता ती चर्चेत आलीय ती सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी (Dabboo Ratnani) याच्या फोटोशूटमुळे. नुकताच सनीने डब्बू रतनानी सोबत थायलंड च्या एका समुद्रकिनारी हे हॉट फोटोशूट दिले आहे. हे फोटोशूटमधील सनीच्या सनीच्या दिलखेचक अदा पाहून तिचे चाहतेही अक्षरश: वेडे झाले आहेत.
नुकताच डब्बू रतनानी ह्या फोटोशूटचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम वर शेअर केला.
या फोटोशूटमध्ये पांढ-या रंगाच्या बिकिनीमध्ये सनी खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. यात फोटोशूट मध्ये तिने काही फोटोशूट हे समुद्रकिनारी आणि काही शूट एका बोटीमध्ये केले आहे.
डब्बू रतनानी हा बॉलिवूड मधील एक सुप्रसिद्ध असा फोटोग्राफर आहे. त्याने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज आणि बड्या कलाकारांचे फोटो शूट केले आहे. त्याचे दरवर्षी प्रसिद्ध होणारे कॅलेंडर हा सर्वांचा चर्चेचा विषय असतो.