
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) पुन्हा एकदा आपल्या बोल्ड (bold) आणि सेक्सी (Sexy) अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सनीने मॅनफोर्स कंडोम (manforce condom)कंपनीच्या जाहिरातीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात सनीचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओत सनीने लव्हेंडर कलरचा सिल्की गाऊन परिधान केला असून त्यात ती अत्यंत हॉट दिसत आहे. हा व्हिडिओ खुद्द सनी लियोनी हिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, मॅनफोर्स इंडियाच्या नव्या जाहिरात व्हिडिओसाठी खूप उत्सुक आहे.
सनी लियोनी पोस्ट:
अडल्ट इंडस्ट्रीला रामराम ठोकल्यानंतर सनीने कठोर मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.