Shah Rukh Khan याचा वाढदिवस आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'मन्नत' वर खास रोषणाई (See Pics)
Mannat Banglow (Photo Credits-Instagram)

आर्यन खान अखेर घरी परतल्याने शाहरुख खान याच्यासह परिवारातील मंडळींना दिलासा मिळाला आहे. तर शाहरुख खान याला घरी म्हणजेच मन्नतवर सेलिब्रेशन सुरु झाले असून तेथे रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. मुलगा घरी येण्यासह शाहरुख खान याचा वाढदिवस आणि दिवाळी निमित्त घराला रोषणाई करण्यात आली आहे.