सारा अली खान (Sara Ali Khan) च्या सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चेत आहे. तशी ती सोशल मिडियावर सक्रियही असते. ती सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करायला गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे बिकीनीतील हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. ती मालदीवमधील एका लक्झरी हॉटेलमध्ये आपली सुट्टी एन्जॉय करतेय. यात तिचा बोल्ड आणि सेक्सी अंदाज तिच्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ करेल असाच आहे. बॉलिवूडमधील कोणतेही कलाकरा व्हेकेशनसाठी बाहेर गेले की ते कुठे गेले आहेत, कोणासोबत गेले आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता लागलेली असते. अशीच उत्सुकता तुम्हाला सारा बद्दल ही लागली असेल. तर सारा ही तिच्या आयुष्यातील 2 खास व्यक्तींसोबत सुट्टी एन्जॉय करतेय.
हे दोन खास व्यक्ती आहेत तिची आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम. हे तिघेही मालदीवच्या निळ्याशार समुद्रात मनसोक्त भिजतानाचा फोटो तिने शेअर केला आहे तसेच येथे हे तिघेही वॉटरस्पोर्टसही एन्जॉय करताना दिसत आहे.
पाहा फोटोज
View this post on Instagram
हेदेखील वाचा- पहा Sara Ali Khan ची अजब फॅशन; जीन्सची किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क
View this post on Instagram
समुन्दर में नहा के... 🌊🧂 📸 and 🧬 and 🤰credit: Amrita Singh @luxnorthmale @ncstravels
सारा अली खान इब्राहिम सोबत ही खूप छान बॉडिंग आहे. हे दोघे अनेक समारंभात एकत्र दिसतात. तिने आपल्या भावासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.
यात साराचे वेगवेगळ्या बिकीनीतील हॉट आणि सेक्सी फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल होता आहे. साराने केदारनाथ आणि सिम्बा या चित्रपटांमध्ये काम केले होते. लवकरच ती वरुण धवन सोबत 'कुली नंबर 1' च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.