जान्हवी कपूर हिला कार्तिक आर्यन नाही तर 'या' अभिनेत्याला Kiss करण्याची इच्छा
जान्हवी कपूर (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या फारच चर्चेत आहे. तर नुकत्याच एका कार्यक्रमावेळी जान्हवी तिची बहिण खुशी कपूर हिच्यासोबत पोहचली. तेव्हा तिला मीडियाने विविध पद्धतीने प्रश्न विचारले. त्यावेळी जान्हवी हिने तिला कोणत्या अभिनेत्याला किस करयाची आहे याबद्दल खुलासा केला आहे.

'से इट आणि स्ट्रिप इट' या कार्यक्रमाच्यावेळी जान्हवी हिला असा प्रश्न विचारला की, बॉलिवूड मधील कार्तिक आर्यन (Kartik Aryan) की विकी कौशल (Vicky Kaushal) या दोघांपैकी कोणाला किस करण्यास आवडेल. त्यावेळी जान्हवीने हसत असे म्हटले उरी मधील मला विकी कौशल हिला किस करण्याची इच्छा आहे असे सांगितले आहे. जान्हवीचे हे उत्तर थोडे आश्चर्यचकीत करणारे आहे.(शूटिंगदरम्यान विक्की कौशलचा जबर अपघात; फ्रॅक्चरसह चेहऱ्यावर पडले 13 टाके)

 

View this post on Instagram

 

Pomegranate constellations ✨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

तर यापूर्वी 'कॉफी विथ करण' शोमध्ये सारा अली खान हिला कोणत्या अभिनेत्याला डेट करायला आवडेल असे विचारल्यास तिने कार्तिक आर्यनचे नाव घेतले होते. तसेच लवकरच करण जोहरच्या आगामी चित्रपटात जान्हवी आणि विकी एकत्र काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.