Happy Birthday Suhana Khan: वाढदिवसानिमित्त सुहाना खान हिच्या हॉट फोटोजची खास झलक!
Suhana Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हिचा आज 20 वा वाढदिवस. सुहाना खान सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असते. फोटो, पोस्ट या माध्यमातून तिने स्वतःचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खास अपडेट्सह ती चाहत्यांना खूश करत असते. आज वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुहाना खान आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांची मैत्री चांगलीच चर्चेत आहे. वाढदिवसानिमित्त अनन्याने सुहानासोबतचा फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अनन्याने इंस्टाग्रामवर अलिबाग बीचवरील फोटो शेअर करत खास पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहिले, "या दोन गोष्टी मी सर्वात जास्त मिस करते. बाहेर जाणे आणि सुहाना! 20 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सू. तु नेहमीच माझी प्रिय बेबी राहशील." तिच्या या पोस्टवरुन दोघींच्या बॉन्डींगची कल्पना येते. तसंच अनन्या सुहानाला प्रेमाने सू (Sue) अशी हाक मारते हे ही स्पष्ट होते. (सुहाना खान हिच्या 'या' हॉट व्हिडिओजची सोशल मीडियात चर्चा! Watch Videos)

अनन्या पांडे पोस्ट:

सुहाना खान फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

 

View this post on Instagram

 

🥱

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

 

View this post on Instagram

 

Her lips are devil red and her skin’s the colour of mocha

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

 

View this post on Instagram

 

my mum took these 😋 @gaurikhan

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

सुहाना युके मधील आर्डिंगली कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून सध्या मुंबईत आपल्या आई-वडीलांसह राहत आहे. लॉकडाऊनमध्ये ती ऑनलाईन बेली डान्स शिकत असून तिच्या नृत्य कौशल्यात भर पडल्याची माहिती काही दिवासांपूर्वीच तिच्या डान्स टीचर संजना मुथ्रेजा (Sanjana Muthreja) यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती.