सुहाना खान हिच्या 'या' हॉट व्हिडिओजची सोशल मीडियात चर्चा! (Watch Videos)
Suhana Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आपल्या फॅशन स्टेटमेंट आणि हटके स्टाईल यामुळे सोशल मीडियात चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचे प्रचंड चाहते आहेत. आपल्या चाहत्यांसाठी सुहाना सोशल मीडियावर खास फोटोज, व्हिडिओज शेअर करत असते. सुहानाचे यापूर्वी अनेक हॉट फोटोज, व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एकदा तिचे काही खास व्हिडिओज समोर येत आहेत. हे व्हिडिओज सुहानाच्या फॅन क्लबने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सुहाना खान हिचा पार्टीतील जोशात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी ड्रेसवरुन उडवली खिल्ली (Video)

पहा व्हिडिओज:

 

 

View this post on Instagram

 

@suhanakhan2 dancing with her friends 😘💕

A post shared by Suhana Khan ⭐ (@suhanakha143) on

सोशल मीडियावर व्हायरल होणारे तिचे फोटोज आणि व्हिडिओज मध्ये सुहाना अनेकदा आपल्या फ्रेंड्ससोबत एन्जॉय करताना दिसते. सुहानाला देखील बॉलिवूडमध्ये करिअर करायचे असून चाहत्यांनाही तिच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा आहे.

बॉलिवूडमध्ये अनन्या पांडे आणि शनाया कपूर सुहानाच्या खास मैत्रिणी असून त्यांच्यासोबत ती अनेकदा फोटोज शेअर करत असते.