Dilip Kumar Health Update: अभिनेते दिलीप कुमार Ventilator वर नसून Oxygen Support वर; अद्यापही काही टेस्ट रिपोर्ट्स बाकी : Pulmonologist Dr Jalil Parkar यांची माहिती
Dilip Kumar | Photo Credits: Twitter/ ANI

अभिनेते दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.