April Fools' Day Pranks: सनी लियोन,पूजा सावंत, वैभव तत्त्ववादी यांच्यासोबतचे धम्माल 'एप्रिल फूल प्रॅन्क्स' (Watch Video)
Funny Pranks (Photo Credits: You Tube)

Best April Fools' Day Prank on Celebrities:  एप्रिल फूल (April fool) हा दिवस जगभरात विविध पद्धतीने साजरा केला जातो. मात्र सर्वसामान्यपणे जगात सगळीकडेच 1 एप्रिल दिवशी एकमेकांना 'फूल' बनवलं जातं. गंमतीचा भाग किंवा सेलिब्रेशनचा भाग म्हणून या दिवशी एकमेकांवर 'प्रॅन्क'(Prank) करून फसवलं जातं. मग या सेलिब्रेशनमध्ये सेलिब्रिटी मंडळीदेखील कशी मागे राहतील? 1 एप्रिल आणि ऐरवी देखील सेलिब्रिटींच्या सेट्सवर हमखास प्रॅन्क रंगतात. त्यापैकी काही मजेदार प्रॅन्क युट्युबवर आहेत. मग पहा सनी सनी लियोन पासून पूजा सावंत (Pooja Sawant), वैभव तत्त्ववादी (Vaibhav Tatwawadi) यांच्यासोबतचे हे धम्माल प्रॅन्क्स...  (नक्की वाचा: April Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण )

सनी लियोनच्या अंगावर खोटा साप

 

View this post on Instagram

 

My team played a prank on me on set!! @sunnyrajani @tomasmoucka mofos!!!!!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

'बोल बच्चन'च्या सेट्सवर प्राची देसाई आणि क्रू मेंबरसोबत मस्ती

दिल दोस्ती दुनियादारीच्या टीमसोबत मस्ती

पूजा सावंत सोबतच मस्करी

वैभव तत्त्ववादीची फिरकी

1 एप्रिल या दिवशी हक्काने तुम्ही जवळच्या लोकांची फिरकी घेऊ शकत असलात तरीही या दिवशी मस्करीची कुस्करी होणार नाही. कुणाच्या जीवावर ही मस्करी बेतणार नाही याचं भान ठेवूनच 'एप्रिल फूल'चं सेलिब्रेशन करा.