SriLanka आता Spas,Massage Parlours मध्ये Gender Restrictions आणण्याच्या विचारात आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसायावर नियंत्रण ठेवणे आणि AIDS सह लैंगिक संक्रमित रोगांचा (STD) प्रसार रोखणे आहे. हा यामागील उद्देश आहे. Ayurveda Commissioner General M.D.J. Abeygunawardena यांनी या निर्णयाबाबत बोलताना स्पा आणि पार्लर्स ही लैंगिक आजार पसरण्याचं केंद्र बनत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता श्रीलंकेत पुरूषांना स्त्रिया आणि स्त्रियांना पुरूष मसाज करू शकणार नाहीत.
पहा ट्वीट
Sri Lanka To Ban Massage by Opposite Gender at Spas, Parlours to Control Prostitution, Prevent Spreading of Sexually Transmitted Diseases Like AIDS #SriLanka #Massage #Spa #Parlour https://t.co/eRTi69bZRc
— LatestLY (@latestly) January 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)