Maharashtra Board 12th Result On tv9marathi: बारावीचा निकाल tv9marathi.com वर इथे पहा!
आज दुपारी 1 वाजता टीव्ही 9 वर देखील बारावीचा निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान घेतलेल्या बारावी च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यातील 9 मंडळांमधून एकूण 15 लाख विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईट सह डिजिलॉकर सोबतच आज बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना tv9marathi.com वर देखील पाहता येणार आहे. दुपारी ठीक 1 वाजता हा निकाल टीव्ही 9 च्या वेबसाईट वर देखील उपलब्ध केला जाणार आहे. नक्की वाचा: MSBSHSE 12th Results on DigiLocker: महाराष्ट्र बोर्डचा 12वीचा निकाल यंदा डिजीलॉकर वरही उपलब्ध; digilocker.gov.in, DigiLocker App वर असे पहा मार्क्स!
टीव्ही 9 वर इथे पहा निकाल
इयत्ता बारावीचा निकाल पाहा टीव्ही9 मराठीवरhttps://t.co/sCNq9CNs1A#Maharashtra #Result #Tv9marathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 21, 2024 08:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

