आयुथया एलिफंट पॅलेस आणि रॉय येथे एक आशियाई हत्ती ने जुळ्या हत्तींना जन्म दिला आह. केरटेकर च्या म्हणया प्रमाणे हा एक चमत्कार आहे. हत्तीमध्ये जुळे हत्ती जन्माला येणे हे खूप दुर्मिळ असते आणि नर-मादी जुळ्यांचा जन्म होणे तर त्याहून अधिक दुर्मिळ आहे.थाई सरकारच्या एका विधानानुसार, जुळे स्त्री पुरुष जन्माला येण्याची हे पूर्ण दुनियेत ही फक्त 3 घटना आहे. चामचुरी नावाची तीस वर्षांची माता हत्ती ने 7 जूनच्या रात्री जुळ्या मुलांना जन्म दिला थायलंडच्या अयुथया येथील भागात. त्यांच्या जन्माच्या एका आठवड्यानंतर, बौद्ध भिक्षूंनी जुळ्या मुलांना येऊन आशीर्वाद देखील दिला. थायलंडमध्ये हत्तींना राष्ट्रीय चिन्ह मानले जाते, त्यामागे खोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहे. आणि पांढरा हत्ती, राजेशाही शक्तीचे पवित्र प्रतीक, होता आणि 1917 पर्यंत थाई ध्वजावर त्याचा चित्र होते.
An Asian elephant in Thailand has given birth to twin baby elephants, one male & one female, an occurrence that caretakers are hailing as a miracle.
Thai govt said this is only the third known occurrence of male-female twin elephants in the world.
Read🔗https://t.co/dDjULeTMht pic.twitter.com/FhjOW9CH7D
— The Times Of India (@timesofindia) June 15, 2024
तिथल्या केरटेकरांना आदि माता हत्ती एकच मुलाला जन्म देईल असे अपेक्षित होते,परंतु 18 मिनीट नंतर जेव्हा दुसऱ्या बाळाचा जन्म झाला तेव्हा सर्व जन खूप आश्चर्यचकित झाले. कारण हे खूप दुर्मिळ होते. या जुळ्या हत्तींचा जन्म केवळ लोकसंख्येमध्येच भर घालत नाही या लुप्तप्राय प्रजातींचे पण सांस्कृतिक अधोरेखित करते आणि थायलंडमधील हत्तींचे प्रतीकात्मक महत्त्व देखील वाडवते.