Dubai (Photo Credits-Twiter)

Dubai: भारतात (India) सध्या लॉटरी जिंकण्यासाठी प्रत्येक दिवशी नवीन तिकिट घेतात. तसेच तिकिटावरील आकडे आपले नशीब कधी बदलीत याची वाट पाहतात. मात्र अशीच एक घटना भारतीय तरुणासोबत भारतात नाही तर चक्क दुबईत (Dubai) लॉटरी लागल्याने नशीब फळफळले आहे.

खलीज टाईम्सच्या वृत्तामुसार, प्रशांत पंडाराथिल याने ऑनलाईन लॉटरीचे तिकिट बुक केले होते. खर प्रशांत हा दुबईत नोकरीसाठी गेला होता. तर खरेदी केलेल्या लॉटरीवर जिंकल्यानंतर 1 कोटी दिरहॅम अशी रक्कम लिहिण्यात आली होती. परंतु भारतीय चलनानुसार ही रक्कम तब्बल 19 कोटी रुपये आहे.तर अजून एका भारतीयाला सुद्धा लॉटरीचे बक्षीस लागले आहे.

दुबईत लॉटरीच्या बक्षीत पहिले 6 जण हे भारतीय आहेत. त्यामुळे प्रशांत हा 19 कोटी रुपयांचा मालक बनल्याने एकदम खूश आहे.