Dog Playing Football: कुत्रा मालकासोबत खेळत आहे फुटबऑल, जबरदस्त व्हिडिओ व्हायरल
dog play Football Viral Video

Viral Video: इंटरनेटवर  सद्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ ब्राझीलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये एक कुत्रा तीन मुलांसोबत जबरदस्त फुटबॉल खेळताना दिसत आहे. ब्राझीलमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. ब्राझील फुटबॉलसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथील मुले फुटबॉल खेळात तरबेज आहेत. येथे कुत्र्यांचा फुटबॉल खेळणे सामान्य आहे.नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून भरपूर कौतुक केले आहे.