वयाच्या 119 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केन तनाका यांचा जन्म 2 जानेवारी 1903 रोजी नैऋत्य जपानच्या फुकुओका भागात झाला होता.