Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
ताज्या बातम्या
10 minutes ago

World Mental Health Day 2022 : मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व आणि इतिहास, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Oct 10, 2022 01:30 PM IST
A+
A-

धावपळीच्या युगात मानसिक तणावाचा सामना जवळपास सर्वांना करावा लागतो. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो. मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी 10 ऑक्टोबरला 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' साजरा केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS