जगभरात सध्या ओमायक्रॉनच्या BA व्हेरियंटच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटवर लस विकसित करण्यासाठी काम करत असून या वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतीय बाजारात येणार आहे असं अदर पुनावाला म्हणाले. भारतात विकसित होणारी लस ही बूस्टर लसीच्या रुपात घेतल्यास ती प्रभावी ठरेल असं अदर पुनावाला म्हणाले.