अभिनेत्री आणि मराठी युट्यूबर असलेली उर्मिला निंबाळकर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी दिली आहे.