रक्षाबंधनाचा सण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बहिण-भावाच्या नात्याला जपणारा हा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. बहीण नसलेल्या तरूणाने रक्षाबंधनाला आपल्यालाही बहीण असावी यासाठी लढवलेली शक्कल चर्चेचा विषय बनली आहे.