लातूरमध्ये राहणारी आणि इयत्ता नववी शिकणारी सृष्टी जगताप 26 जानेवारी रोजी 24 तास लावणी नृत्य सादर करुन आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल नाव नोंदवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.