मुंबईतील श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्या प्रकरणातील दिल्ली पोलिसांच्या तपासात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, श्रद्धाची हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या दिल्लीतील छत्तरपूर येथील फ्लॅटचे पाण्याच्या बिलावरून मोठा पुरावा समोर आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ