कन्नड चित्रपट अभिनेत्री आणि रोडीजची माजी स्पर्धक संयुक्ता हेगडे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका जमावाने त्यांना त्रास दिल्याची तक्रार केली होती.त्या प्रकरणी कांग्रेस प्रवक्ता यांनी माफी मागितली आहे. जाणून घ्या काय आहे पूर्ण घटना