साबळे वाघिरे कंपनीने चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता या संभाजी बिडीचे नाव बदलून 'साबळे बिडी' असे ठेवण्यात आल्याचे जाहीर केले आहे.