रजनीकांत यांनी त्यांचा 'रजनी मक्कल मंद्रम' पक्ष संपवत राजकरणामधून एक्झिट घेत असल्याचे म्हटले आहे. आरएमएमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.