Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
15 minutes ago

Presidential Election 2022: राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक संपन्न, निकाल 21 जुलै रोजी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 19, 2022 01:42 PM IST
A+
A-

भारताच्या राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक संपन्न झाली आहे. सर्वोच्च पदासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात लढत आहे. संसद भवन येथे २१ जुलै रोजी मतमोजणी होईल आणि पुढील राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेतील.

RELATED VIDEOS