Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
47 minutes ago

Poco X3 Pro Smartphone भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि खसियत

टेक्नॉलॉजी Abdul Kadir | Mar 30, 2021 05:47 PM IST
A+
A-

पोकोने आज भारतात आपला लेटेस्ट Poco X3 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. पोको एस ३ प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६० प्रोसेसर, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा डिस्प्ले यासारखे खास फीचर्स या फोनमध्ये दिले आहेत.

RELATED VIDEOS