येत्या 28 जानेवारीला पौष पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.काही ठिकाणी पौष पौर्णिमा शाकंबरी जयंती म्हणून देखील साजरी केली जाते. या दिवशी देवी शाकंभरी (देवी दुर्गाचा अवतार) यांची पूजा केली जाते. जाणून घेऊयात पौष पौर्णिमे बद्दल संपूर्ण माहिती.