Close
Advertisement
 
शुक्रवार, एप्रिल 04, 2025
ताज्या बातम्या
30 minutes ago

पुण्यात 25 वर्षीय Ajinkya Dahiya ने बनवले PadCare मशीन; 10 तासात 1500 Sanitary Napkins होणार रिसाइकल

Videos Abdul Kadir | Feb 05, 2021 04:27 PM IST
A+
A-

पुण्याच्या अजिंक्य दहिया या २५ वर्षांच्या अभियंत्याने 'पॅडकेअर' नावाचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या मदतीने वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. यंत्र वापरुन पॅडमधील प्लॅस्टिक आणि सेल्युलोज वेगळे केले जाते.

RELATED VIDEOS