सरकार आता लोकल रेल्वे व कार्यालये सुरु करण्याचा विचार करत आहे. मुंबईमध्ये अजूनही कोरोना नियंत्रणात आला नाही, त्यामुळे बीएमसी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे.अशात आता बृहन्मुंबई महानगरपालिका ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ हा नियम काटेकोरपणे पाळण्याच्या तयारीत आहे.