Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
11 minutes ago

New Yoga Protocol: केंद्र सरकारने तणावमुक्त राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'वाय-ब्रेक घेण्याचा दिला सल्ला

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 13, 2023 01:39 PM IST
A+
A-

स्वत:ला तणावमुक्त करण्यासाठी आणि ताजेतवाने राहण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी 'वाय-ब्रेक - ऑफिस चेअरवर योग' या नवीन योग प्रोटोकॉलचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राने आपल्या कर्मचार्‍यांना तणावमुक्त करण्यासाठी, ताजेतवाने आणि पुन्हा फोकस करण्यासाठी अल्प कालावधीसाठी 'वाय-ब्रेक - ऑफिस चेअरवर योग' करण्यास सांगितले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS