डेली मेलच्या रिपोर्टनुसार, यूकेमध्ये वटवाघळांमध्ये कोविड सारखा विषाणू आढळला आहे. वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, हा विषाणू मानवांवर हल्ला करण्यापासून काही उत्परिवर्तन दूर आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ