मोटोरोलाने Moto G 5G हा स्मार्टफोन भारतात लॉंन्च केला असून हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन आहे. Moto G 5G हा स्मार्टफोन यापूर्वी युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत आणि खासियत