महाराष्ट्रात आता मिशन बिगेन अगेन च्या अंतर्गत गोष्टी सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जवळपास ६ महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणारी मेट्रो सेवा पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.