श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईला आल्यानंतर आणि महागाई वाढल्यामुळे नागरिक देशभरात राजपक्षे यांच्या विरोधात आंदोलने करत होते. श्रीलंकेतील बिघडलेली आर्थिक परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यास राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी आणि आंदोलकांनी केला होता.